डाॅ. संगीता पाटील यांचे "स्ट्रेस मॅनेजमेंट" या विषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर प्रतिनीधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या दरम्यान डाॅ. संगीता पाटील यांचे "स्ट्रेस मॅनेजमेंट" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाची सुरुवात डाॅ. संगीता पाटील यांचे स्वागत प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे कर्तव्यदक्ष विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यादरम्यान डाॅ. संगीत पाटील म्हणाल्या, आयुष्यात मनाच्या विरूध्द एखादी गोष्ट घडली की ट्रेस वाढतो. त्यामुळे मन अस्थिर होते. ताणतणाव वाढला की माणुस डाॅक्टरकडे जाऊन उपचार घेत असतो. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक ताणतणाव असतात. ताणतणाव हा मनासारखे शाखा, काॅलेज न भेटल्यावर पण येऊ शकतात. अशावेळेस झालेल्या गोष्टींवर ट्रेस घेऊ विचार करण्यात बसण्यापेक्षा त्या गोष्टी सोडून द्यायला शिकले पाहिजे. चांगला व्यक्ती व्हायचे असेल तर मेहनत केली पाहिजे. विद्यार्थी अवस्थेत तुम्ही चांगला अभ्यास केला तर भविष्यात चांगला व्यक्ती व्हाल. स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहणे आवश्यक असते. अभियांत्रिकी शिक्षणाची मेहनत घेऊन चागंले करिअर केले तर निश्चित भविष्यात चांगला पार्टनर तुम्हास भेटेल. चांगला अभ्यास करा. वारंवार एकच चुक करून नका. वेळे योग्य नियोजन करून मेहनत करून करिअरचे स्वप्न साकारण्याचे मत डाॅ. संगिता पाटील यांनी यादरम्यान पंढरपूर सिंहगड मध्ये बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अभिजित सवासे यांनी केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
या दरम्यान डाॅ. संगीता पाटील यांचे "स्ट्रेस मॅनेजमेंट" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाची सुरुवात डाॅ. संगीता पाटील यांचे स्वागत प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे कर्तव्यदक्ष विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यादरम्यान डाॅ. संगीत पाटील म्हणाल्या, आयुष्यात मनाच्या विरूध्द एखादी गोष्ट घडली की ट्रेस वाढतो. त्यामुळे मन अस्थिर होते. ताणतणाव वाढला की माणुस डाॅक्टरकडे जाऊन उपचार घेत असतो. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक ताणतणाव असतात. ताणतणाव हा मनासारखे शाखा, काॅलेज न भेटल्यावर पण येऊ शकतात. अशावेळेस झालेल्या गोष्टींवर ट्रेस घेऊ विचार करण्यात बसण्यापेक्षा त्या गोष्टी सोडून द्यायला शिकले पाहिजे. चांगला व्यक्ती व्हायचे असेल तर मेहनत केली पाहिजे. विद्यार्थी अवस्थेत तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्ही भविष्यात चांगला व्यक्ती होत असतात. स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहणे आवश्यक असते. अभियांत्रिकी शिक्षण मेहनत घेऊन चागंले करिअर केले तर निश्चित भविष्यात चांगला पार्टनर तुम्हास भेटेल. चांगला अभ्यास करा. वारंवार एकच चुक करून नका. वेळे योग्य नियोजन करून मेहनत करून करिअरचे स्वप्न साकारण्याचे मत डाॅ. संगता पाटील यांनी यादरम्यान पंढरपूर सिंहगड मध्ये बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अभिजित सवासे यांनी केले.