भाळवणी प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणीचे मा.सरपंच सुनील पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी संचालक श्री.गोरख भाऊ जाधव, श्री.प्रदीप निर्मळ,श्री.राजू बापू पाटील,मा.संचालक श्री.दीपक गवळी,मा. पंचायत समिती सदस्य श्री.सुरेश बापू देठे, उद्योजक शकील काझी, मा.सरपंच श्री.दिलीप भानवसे,आर.पी. आय चे युवा नेते श्री.सचिन भोसले,मा उपसरपंच दाऊद भाई शेख, उपसरपंच श्री.अरुण लोखंडे,ग्रा.सदस्य श्री.रणजीत जाधव,युवा नेते निहालराज शेख,श्री.जनार्दन सराटे, श्री.चंद्रकांत गवळी,श्री.मधुकर गायकवाड,फजलुमिया इनामदार,आदम भाई शेख,श्री.बाळासो बुरांडे,श्री.नाना लिंगे,श्री.अरुण गायकवाड,श्री.दत्तात्रय देशमुख,श्री.नरेंद्र देशमुख,श्री.सागर चौगुले,श्री.रमेश सराटे, श्री.सिताराम मोरे,श्री.उत्तम सराटे,श्री.केशव जाधव,श्री.सागर सराटे, श्री.सोमनाथ सराटे आधी सभासद व मान्यवर उपस्थित होते.