चला जाऊ या, बालुडयाच्यां नगरी
------------------------
बाल गीत - गाणी एक होती परी
--------
एक होती परी
सुंदर गोरी गोरी
पांढरा शुभ्र झगा
चमचम चांदण्या चा
लखलख करी बघा
गोडगोड बोलते
लुटू लुटू चालते
हाती जादूची कांडी
क्षणात नेते आभाळी
क्षणात आणी धरती वरी
गप्पा गोष्टी सगळ्या शी घेऊन जाते दूर वरी
जादूच्या नव्या घरी
गोळ्या चाॅकलेट
नवे नवे कपडे
पहावे जिकडे तिकडे
परी आमुची अश्शी
आम्हा आवडे आई जशी
*अंजली डोळे पुणे*
*मांडणी, संकल्पना व संकलन*
*नवनाथ अर्जुन पा गायकर*
*आहुर्ली,पो.सांजेगाव,ता.ईगतपुरी, जि.नाशिक*
*४२२ ४०२*
*मो.नं. ९८८१३२९७०९,९७६३८२७७०८*
*ईमेल-9nathgaikar@gmail.com*
( *आपल्याला बाल गीत-गाणी कशी वाटली हे अवश्य कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियाचीं नक्की वाट पाहु....*🙏)