भाळवणी प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी मधील सुप्रसिद्ध उद्योजग शकील भाई काझी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी मा.संचालक दीपक गवळी मा.उपसरपंच सुनिल पाटील मा.सरपंच श्री.दिलीप भानवसे,आर.पी. आय चे युवा नेते श्री.सचिन भोसले,मा उपसरपंच दाऊद भाई शेख, उपसरपंच श्री.अरुण लोखंडे,ग्रा.सदस्य श्री.रणजीत जाधव,मा.श्री.लुकमान इनामदार ,आदमभाई शेख युवा नेते निहालराज शेख,श्री.जनार्दन सराटे, श्री.चंद्रकांत गवळी,श्री.मधुकर गायकवाड,फजलुमिया इनामदार,श्री.बाळासो बुरांडे,श्री.नाना लिंगे,श्री.अरुण गायकवाड,श्री.दत्तात्रय देशमुख,श्री.नरेंद्र देशमुख,श्री.सागर चौगुले,, श्री.सिताराम मोरे, मोठ्याप्रमाणात सभासद व मान्यवर उपस्थित होते.

