ज्या लाभार्थ्यांचे कर्ज नाकारले जाते, त्यांना बँकेने लेखी स्वरूपात नेमके कारण कळविले पाहिजे - जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक संपन्न
सोलापूर प्रतिनिधी सोलापूर जिल्हा स्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली …
मे २२, २०२६