विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा नोंदणीस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ऑनलाईन पूजा नोंदणी अल्पावधीत पूर्ण; भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
संकेतस्थळावर जर्मनी, कॅनडा, नेपाळ, चीन आदी सुमारे 20 देश विदेशातून सुमारे 17000 व्ह्यूज नोंदविले, पंढरपूर प्रतिनिधी …
मार्च २५, २०२६