सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना भरारी पथकात एकूण 10 सदस्यांचा समावेश, भरारी पथकातील सदस्यांची कार्यप्रणाली निश्चित
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे तपासणीकरिता भरारी पथक स्थापन करण्यात आले …
जानेवारी ०२, २०२६