अपोलो रुग्णालयात लहान बालके आणि गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील रुग्णांना आशेचा किरण ठरणाऱ्या “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या . चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
ऑक्टोबर, २०१८ साली आदरणीय चंद्रकांत दादांच्या संकल्पनेतून अपोलो रुग्णालयात लहान बालके आणि गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल…
नोव्हेंबर ११, २०२५