कार्तिकी यात्रा: अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी -प्रांताधिकारी सचिन इथापे वारी कालावधीत वारकरी, भाविकांच्या सोयी सुविधांना प्राधान्य
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुमारे 8 ते 10 लाख भाव…
ऑक्टोबर ०१, २०२५