आमदार अभिजीत आबा पाटील यांच्याकडून 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' उद्घाटन करून ग्रामसभेस उपस्थित पंढरपूर तालुक्यातील तुंगत, पांढरेवाडी, देवडे येथील ग्रामसभेत आमदारांची पाटील यांची उपस्थिती गटतट बाजूला ठेवून गावाच्या सर्वांगाने विकासासाठी एकत्र येणे गरजेचे- आमदार अभिजीत पाटील
ग्रामसभेला पहिल्यांदाच आमदार अभिजीत पाटील उपस्थित राहिल्याने गावकऱ्यांमधून आनंदाचा वातावरण पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यू…
सप्टेंबर १७, २०२५