_मोसम पाटा येथे ‘रस्ता रोको’ आंदोलन; ६ वर्षांपासून रखडलेल्या.आलापल्ली–सिरोंचा महामार्गाविरोधात संताप, पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा