सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर स्वागतासाठी फटाके फोडणे व गुलाल उधळणे टाळावे .पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांना आवाहन
सोलापूर प्रतिनिधी राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक…
ऑक्टोबर ०९, २०२३