संत नामदेव महाराज मंदिराचा जिर्णोद्धार करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही