माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
मांडवे विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी दिपक अशोकराव माने - देशमुख तर व्हाईस चेअरमन पदी हरी यशवंत दुधाळ यांची बिनविरोध निवड झाली.
त्यांचा सत्कार विधान परिषेदेचे आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील व विधान सभेचे आमदार रामभाऊ सातपुते यांचे हस्ते करण्यात आला . मनमिळावू स्वभावाचे मोहिते - पाटील घराण्यावर प्रेम करणारे कट्टर समर्थक दिपक माने -देशमुख व हरीभाऊ दुधाळ यांची ओळख आहे.
यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती मा.श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, जेष्ठ नेते गणपत राव वाघमोडे , माजी जि.प सदस्य अरुण तोडकर ,संचालक लक्ष्मण (तात्या)पवार, संचालक रामदास कर्णी,माजी पंचायत समिती सदस्य माणसिंग मोहिते , माजी जि. प. सदस्य बबनराव गायकवाड, मांडवे गावचे सरपंच हनुमंत टेळे,पांडुरंग सांळुखे, महादेव गायकवाड,अमित कर्णी, बापु सांळुखे, दादा ढोबळे, अर्जुन दुधाळ, तानाजी पालवे, कुमार पाटील,बबन पालवे, राहुल दुधाळ, जगनाथ शेंडगे, विजय कोल्हाळे, ज्ञानदेव पाटील, तानाजी दुधाळ, ज्ञानदेव पालवे, भैया शिंदे,सुरज सांळुखे, राजेश गायकवाड, जाकिर मुल्ला, हरिभाऊ आदट,अर्जुन गोरे, सोसायटी चे सर्व आजी माजी संचालक, ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.