पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विभागाचा म्हणजेच इयत्ता बारावीचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार आहे.
उद्या (2 मे) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. 2 मे रोजी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून घेण्यात आलेल्या बारावी (HSC) परीक्षेचा 2026 चा निकाल 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. विद्यार्थी आपला निकाल mahresult.nic.in, mahahsscboard.in तसेच इतर अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother’s Name) टाकणे आवश्यक असते.
◼️ *निकाल कुठे पाहता येणार?*
(Where can check HSC 12th result 2026)
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
https://hscresult.mkcl.org

