श्री गौरी विसर्जन व राधाष्टमी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी, महालक्ष्मी व राधिका मातेस पारंपरिक सुवर्ण अलंकार  सुवर्ण अलंकारांनी सजलेले देवतांचे विलोभनीय रूप भाविकांचे ठरतेय आकर्षण