सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस चा तुटवडा भासणार नाही - प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम  नागरिकांनी इंधन व गॅस सिलेंडरची अतिरिक्त साठवणूक न करण्याचे आवाहन  नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे