पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी बापू साळुंखे यांचा वाढदिवसानिमित्त प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव काळे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान दादा काळे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हरिदास मुजमुल संचालक रमेश नागणे, भाऊसो मोरे यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे संचालक शंकर कवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण शिंदे प्रवीण पाटील, निलेश काळे यांचे सह प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.