सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायनेस्टिक वर्ष २०२५ - २०२६ साठी लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटी च्या नूतन पदाधिकारीची निवड करण्यात आली असून क्लबच्या नूतन अध्यक्षपदी आपल्या क्लबच्या सदस्या ला. डॉ सौ कॄष्णा चंडक यांची एकमताने निवड करण्यात आली.
तसेच क्लबच्या सचिव पदी ला. नंदिनी मुकुंद जाधव व सहसचिव पदी. ला. सागर पुकाळे, खजिनदार पदी ला. प्रभाकर जवळकर सह - खजिनदार एम.जे.एफ ला सौ ममता बुगडे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच ला. राजेश परसगौड( प्रथम उपाध्यक्ष ला संतोष जोशी ( टेमर ) एल सी आय एफ चेअरमन आणि आयटी चेअरमन ला मोनिका वायचळ,संचालक मंडळ ला. एम जे. एफ ला डॉ राहुल चंडक, ला. सोमशेखर भोगडे. ला मुकुंद जाधव. ला रविकिरण वायचळ. यांची एकमताने निवड करण्यात आली.
वरील सदस्य निवडीसाठी एम जे एफ लायन ममता बुगडे, ला मुकुंद जाधव, ला ज्ञानेश्वर कुलकर्णी, ला सोमशेखर भोगडे प्रभाकर जवळकर ( सभापती, नियुक्ती कृती समिती ) म्हणून काम पाहिले .