सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर पश्चिम विभाग जिल्हा अध्यक्ष पदी सांगोला येथील चेतनसिंह केदार सावंत यांची निवड झाल्या बद्दल तेज न्यूज परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.नवनाथ खांडेकर,विश्वजित देशमुख,राहुल ताटे देशमुख,तेजस खाडे,किरण सदलगे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चेतन सिंह केदार म्हणाले की,ग्रामीण भागातील युवकांना विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात सहभागी करून संधी दिली जाईल. यावेळी संपादक प्रशांत माळवदे यांनी आभार मानले.