पुणे प्रतिनिधी सागर बोदगिरे तेज न्यूज
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय श्री. सागर ढोले पाटील यांचे मार्गदर्शन व प्रेरणेतून सीबीएसई चा 100 % निकाल लागला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माननीय श्री. सागर ढोले पाटील सर यांनी अभिनंदन केले.ढोले पाटील एज्युकेशन संस्थेतील विविध विभागातील सर्व प्राचार्य व विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स (सीबीएसई ) चे ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वानी विद्यार्थी आणि शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव केला
घवघवीत यश मिळालेले विद्यार्थी:
1. जायबा खतीब 98.8%
2. सोहम इनामदार 98.4%
3.व्हिव्हलिन पॉल 96.2%
4. स्पर्शो कुंडू ९५.६%
५. वेन्या बन्सल ९४.६%
ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स च्या प्राचार्या डॉ. अनुराधा अय्यर यांनी अध्यक्ष सागर ढोले पाटील , ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सर्व प्राचार्य आणि विभागप्रमुखांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाल्याबद्दल आभार मानले.