पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
यावेळी संचालक तुकाराम शिंदे त्याचबरोबर ननवरे मामा व इतर संचालकाने मिळून घेतलेल्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील या नूतन संचालकांना काम करण्याची संधी मिळाली आहे.
आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या या सोसायटीवर वरील संचालकाची निवड ही निश्चितच स्वाभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. भविष्यातील वाटचाल ही सुखाची समाधानाची व्हावी संचालकाची वाढ झाल्यामुळे उद्याच्या काळामध्ये आपल्या शाखेतून किंवा सोलापूर जिल्ह्यातून सोसायटीच्या माध्यमातून सर्वसामान्य एजंटच्या जीवनामध्ये बदल घडविण्यासाठी निश्चितच त्यांचे हातून प्रयत्न व्हावेत तसे ते नक्की करतील.
सर्व विमा प्रतिनिधी बंधू भगिनी त्याचबरोबर एजंट कॉपरेटिव सोसायटीचे संचालक तुकाराम शिंदे यांचे कडून वरील नवनिर्वाचित संचालकांचे अंतकरण पूर्वक हार्दिक अभिनंदन त्यांच्या भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.