राजापूर प्रतिनिधी तेज न्यूज
राजापूर तालुक्यातील निखरे येथील स्वयंभू श्री मल्लिकार्जून दिव्य ज्योतिर्लिंगावर महाशिवरात्रीला विशेष पूजा व महारुद्राभिषेक केले जाणार आहेत.
वास्तुतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी, श्रीशिवाचे आशिर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला ”महारुद्र अभिषेक" हे प्रभावी अनुष्ठान आहे. हा अभिषेक श्री महादेवाला अतिशय प्रिय आहे. या अभिषेकाने महादेव अतिशय प्रसन्न होतात आणि सर्व दुखांचा नाश करतात म्हणून महाशिवरात्रीला शिवलिंगावर हा अभिषेक केला जाणार आहे.
भाविक भक्तांनि मल्लिकार्जुन शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी देवस्थान कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
महारुद्र = २१००/-
लघुरुद्र + अन्नदान = १५५१/-
फक्त लघुरुद्र = ५०१ /-
अन्नदान ( ११ व्यक्तींसाठी )- ११०० /-
नंदादीप - ५०१ /-
🔴 *बँक तपशील*
*BANK OF MAHARASHTRA KHAREPATAN*
*SHREE SWAMI SAMARTH MATHA NIKHARE - RAJAPUR*
*ACCOUNT NO : 60011116993*
*IFSC CODE : MAHB0000274*
*Upi No : 8411836100 / 9069071234*
☎ देवस्थान कार्यालय क्र. *७०३१०३११११*