पंढरपूर चे नाव श्रीलंकेत गाजले..
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आंतरराष्ट्रीय ग्लोबल आयकॉन पुरस्काराने श्रीलंकेत सन्मानित करण्यात आले. शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी ते विमानाने कोलंबो शहरातील बंडारनाइके मेमोरियल इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉल येथे पोहोचले. प्रवेशद्वारातच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यानंतर या हॉलमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये श्रीलंकेच्या मंत्री च्या हस्ते आंतरराष्ट्रीय ट्रॉफी, आंतरराष्ट्रीय सन्मानपत्र व श्रीलंकेची मानाची शाल देऊन देऊन सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यासाठी विविध देशातील मंत्री , प्रसिद्ध अभिनेते आणि उद्योगपतींची उपस्थिती होते.
या पुरस्कार साठी संपुर्ण देशातून फक्त 30 जणांची निवड झाली होती.मलेशिया , दुबई , श्रीलंका या देशाबरोबरच भारताचा तिरंगा आपल्या सामाजिक कामगिरीमुळे श्रीलंकेत फडकवण्यात आला.
हे अविस्मरणीय क्षण आहे.खुप proud feel आहे.ज्या देशातून पुरस्कार्थी आले होते त्या देशाचे फ्लॅग लागले होते.ज्या देशात मी राहतो त्या देशाचा आपल्या सामाजिक कार्यामुळे फ्लॅग लागणे खुप proud feel आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा पंढरीतील पहिला युवक समाजसेवक मुजम्मील कमलीवाले आहेत.