पत्रकारितेतील नवोदितांना घडवण्यासाठी पंढरपुरात २० सप्टेंबरला जिल्हास्तरीय वृत्तलेखन कार्यशाळा  अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचा पुढाकार.नामांकित प्राध्यापकांचे मिळणार मार्गदर्शन