पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शुकवार दि. १६/८/२०२४ रोजी पंढरपूर आगारात "प्रवाशी राजा दिवस" हा उपक्रम साजरा केला जाणार आहे.
तरी आपल्या प्रवाशांनी बस सेवा संदर्भात असणाऱ्या सूचना समस्या,अडचणी,तक्रारी लिखित स्वरूपात घेऊन सकाळी ११ वा.बस स्थानकावर उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी केले आहे.