*ता : 25/07/2024*
*वेळ : दुपारी 2.45 वाजता *
वीर धरण, ता. पुरंदर जि. पुणे*
पुणे. प्रतिनिधी तेज न्यूज
धरण क्षेत्रातील पावसाचा जोर वाढत असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीर धरणाची पाणी पातळी 579.68 meter झाली असून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे 41733 cusecs* विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला तो वाढवून 55644 cusecs इतका करण्यात येणार आहे.पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. नदी काठच्या परिसरातील नागरिकांना सावधानता बाळगावी असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील.
कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग फलटण
*Ujjani Dam* :-
Daily Gauges --
Date ---- 25/07/2024 at 18.00 hrs
RWL ------ 490.210 m.
Water Spread Area = 182.55 Sq.km.
*-Storage-*
Gross --- 1647.01 MCum.
--- ( 58.16 TMC)
Live -- -115.80 MCum.
--- ( -05.50 TMC)
Live % ----- *-10.27 %*
*Inflow River Gauging Station @ Daund :-
River Water Level - 502.410 m
Inflow Discharge - 80878 Cusecs.
*वीर धरण विसर्ग:महत्त्वाची सूचना*
*ता : 25/07/2024*
*वेळ : सायंकाळी 19.15 वाजता
वीर धरण, ता. पुरंदर जि. पुणे*
धरण क्षेत्रातील पावसाचा जोर वाढत असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीर धरणाची पाणी पातळी 579.76 meter झाली असून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे 55644 cusecs* विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला तो वाढवून 61488 cusecs इतका करण्यात येणार आहे.
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.
कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील.
कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग
फलटण