सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारताचे माजी राष्ट्रपती,भारतरत्न, मिसाईल मॅन डॉ,ए,पी,जे अब्दुल कलाम सरांच्या 9 व्या पुण्यतिथी निमित्त ड्रीम फौंडेशन,डॉ कलाम कौशल्य विकास केंद्र स्वयंम शिक्षा एज्यूकेशनल फौंडेशन जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
होय भारत जागतिक महासत्ता होणारच!
प्रमुख वक्ते डॉ अशोक नगरकर वरिष्ठ वैज्ञानिक पुणे (डॉ अब्दुल कलाम सरांसोबत DRDO मध्ये काम केलेले निवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक) या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रकाश महानगर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा डॉ कलाम राष्ट्राउभारणी प्रेरणा पुरस्कार वितरण शभहस्ते ज्ञानसिंहासन काशीपीठ जगद्गुरू श्री श्री श्री 1008
जगद्गुरू डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी प्रमुख अतिथी प,पु,श्री महानतेश महास्वामीजी मठाधिपती तद्देवाडी मठ कर्नाटक ,ब्र,श्री श्री शिवपुत्र महास्वामीजीं मठाधिपती बसवारूढ मठ सोलापूर श्री शरण बसवलिंग शिवयोगी राष्ट्रसंत हरिहर.या कार्यक्रमाची प्रेरणा कुमार आशीर्वाद IAS जिल्हाधिकारी सोलापूर प्रमुख अतिथी शिरीष सरदेशपांडे IPS पोलीस अधीक्षक सोलापूर आधी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी वार व वेळ शनिवार दि 27 जुलै 2024 वेळ दु 1 ते 5 वा स्थळ हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर कार्याध्यक्ष व मार्गदर्शक सोमनाथ(सोमेश)वैद्य अध्यक्ष स्वयंम शिक्षा एजुकेशनल फौंडेशन या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमंत्रक संगिता पाटील भतगुणकी संचालिका डॉ कलाम कौशल्य विकास केंद्र मुख्य संयोजक काशिनाथ भतगुणकी संस्थापक अध्यक्ष ड्रीम फौंडेशन मो 98909483388 अधिक माहितीकरिता संपर्क साधावा.
टीप कार्यक्रम सर्वांसाठी खुला विशेष भेट कार्यक्रम साठी उपस्थित लोकांना लकी ड्रॉ द्वारे डॉ अब्दुल कलाम यांची ग्रंथ जिंकण्याची संधी
मो.7219099955 विनंती हा संदेश नक्की फॉरवर्ड करावा असे आवाहन करण्यात आले आहे.