पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथे दि.१ मे पासून सुरू होतेय अभिनव अकॅडमीची विद्यार्थी बॅच सुरू करण्यात येणार आहे.व्यक्तिमत्व वक्तृत्व व सूत्रसंचालन विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
तेरा बॅचेसच्या यशस्वी प्रवासानंतर लोकाग्रहास्तव उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी खास बॅच वैशिष्ठे आहेत. वयोगट- ११ ते २२ वर्षे,गुरुवार दि. २ मे ते गुरुवार दि. ९ मे २०२४ यादरम्यान रोज दु.५ ते ७:३० वा. यादरम्यान,
स्थळ- अध्यापक विद्यालय, द.ह.कवठेकर प्रशाला, पंढरपूर
आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा व दि. २ मे रोजी दु.५ वा. प्रत्यक्ष कार्यशाळेच्या स्थळी घेऊन या.
संपर्क - 9422380146, 7588216526
8805629046, 9422284787.
संचालक व अभ्यागत व्याख्याते,अभिनव अकॅडमी, पंढरपूर