पनवेल प्रतिनिधी
दोन व तीन मार्च २०२४ रोजी घुमान पंजाब येथे भक्ती संप्रदाय संघ व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या महाधिवेशनाची निमंत्रण करिता दि.६/२/२०२४ रोजी संत श्री नामदेव समाज (हरियाणा) नवी मुंबई,पनवेल येथे मिटींग आयोजित केले होते.
यावेळी मा.डॉ.नारायण पथरकर, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली,व हेमंत वर्मा,श्री.रविंद्र कालेकर,प्रेमजी वर्मा, अध्यक्ष,हेमंत वर्मा उपाध्यक्ष,सुरेश वर्मा,उपाध्यक्ष,सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.हा माहिती प्रदेश प्रसिद्ध प्रमुख संतोष मुळे यांनी दिली.