सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेचे २३ विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले.
यशोदा पुजारी,आरती म्हंता ,स्नेहल तावसकर, स्वाती भिंगे,संज्योत कोलकुंदी , महालक्ष्मी मिसालोलू, कांचन शिंदे, प्रमिला मुळे,अक्षया गुंडेटी , साक्षी कोंतम , श्रावणी
पेडसिंगे,पूर्वा रेके , समृद्धी इगवे, ओंकार दासरी, चेतन अन्नलदास, प्रसाद कोंकाटी,देवराज नडगेरी ,शुभम पाटील,श्रेयस आडम , संतोष खराडे, श्रावणी हिप्परगी, संकेत शाह, श्रीशैल सावळगी या यशस्वी विद्यार्थ्यांना राजेंद्र मुलगे,संगप्पा दसगोंडे, शिवकुमार शिरुर, विजयालक्ष्मी माळवदकर व चंद्रकांत कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.
यशाबद्दल संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार,मुख्याध्यापक रविशंकर कुंभार,सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले,पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे,शिक्षक वृंद व पालक अभिनंदन केले.