पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने डॉ .प्रशांत जाधव यांच्या शुभहस्ते नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडावंदन संपन्न झाले झाले.
ध्वजनी म्हणून उपमुख्याधिकारी अँड . सुनिल वाळूजकर यांनी काम पाहिले यावेळी सर्व विभाग प्रमुख व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.