व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती.
पंढरपूर प्रतिनिधी
आज दिनांक 26 जानेवारी, 2024 रोजी दानशुर भाविकाकडून श्री.विठ्ठल चरणी 50 लक्ष किंमतीच्या सोन्याच्या घोंगडीचे गुप्तदान केल्याची माहिती व्यवस्थाक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे. सदर सोने वस्तू 820 ग्रॅमची असून, त्याची अंदाजे किंमत 49.57 लक्ष होत आहे.