सोलापूर प्रतिनिधी
राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व दिलीप बापू धोत्रे यांच्या आदेशाने , जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर , राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी , विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे , रोहित (आर.के) कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दुकानाचे पाट्या मराठीत असावे त्या संदर्भात अप्पर तहसीलदार मंद्रूप दक्षिण सोलापूर यांना निवेदन देण्यात आले
या वेळेस महेश नंदुरे तालुका उपाध्यक्ष दक्षिण सोलापूर मनविसे, नवनीत जोडमोटे, आकाश बरुगुडे, निलेश जोडमोटे, शिवानंद जोडमोटे, मल्लिकार्जुन कोष्टी, श्रीकांत मंगळुरे, सारंग चोरमुले, श्रीशैल अडोळे, महादेव पराणे, राकेश मुगळे, महादेव (अप्पू) नंदुरे रोहित लच्याणे, सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.