अकलूज प्रतिनिधी
अकलूज येथे मन की बात कार्यक्रम शक्ती केंद्रप्रमुख मुक्तार भाई कोरबू यांच्या निवासस्थानी आयोजन करण्यात आला होता.
त्यावेळी सोलापूर जिल्हा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू, सोलापूर जिल्हा भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे ,अकलूज शहर भाजपा शहराध्यक्ष महादेव कावळे, अमर खंडागळे ,लक्ष्मण सदाफुले ,माहेजबीन मुक्तार कोरबू अण्णा होनमाने अविनाश खंडागळे व शक्ती केंद्रप्रमुख व भाजपचे पदाधिकारी यावेळी मन की बात कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते .
आपले मुक्तार भाई कोरबू भाजप सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष व माढा लोकसभा संयोजक व अकलूज शक्ती केंद्रप्रमुख यांच्या निवासस्थानी मन की बात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सर्व उपस्थित संख्या 15 जण उपस्थित होते.