जीसीसी टीबीसी परीक्षेत संजीवनी तांबे ९७.५% गुण मिळवून माळशिरस तालुक्यात प्रथम, अंकिता भोरे द्वितीय तर अंध विद्यार्थी जिब्रान तांबोळी याचे विशेष उल्लेखनीय यश  भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूजच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश