पंढरपूर प्रतिनिधी
शेतकर्यासाठी सदैव लढणारा शेतकरी सेवक समाधान दादा फाटे यांचा सोनके तलाव 100 टक्के भरुण द्यावा म्हणून 17ऑक्टोबर पासुन आमरण उपोषणास बसले आहेत.
या प्रसंगी डॉ.बाबासाहेब देशमुख, श्री.समाधान दादा काळे, व्हाईस चेअरमन श्री.भारत नाना कोळेकर ,माजी सरपंच दत्ताभाऊ खरात,माजी सरपंच पिंटू पाटील आदींनी उपोषण कर्ते समाधान दादा फाटे यांची भेट घेऊन उपोषणास पाठींबा दिला व अधिकाऱ्यांशी फोन वर चर्चा ही केली.