बारामती प्रतिनिधी
जिथें पेशंटचा प्रश्न गंभीर,तिथे बारामती शिवसेना वैद्यकीय टीम खंबीर
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD मंगेश चिवटे ,मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम हरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील वरील पेशंटचे नांव रघुनाथ पवार राहणार मसोबाची वाडी तालुका बारामती जिल्हा पुणे वय वर्ष 60 यांना अचानक घाम येऊन बीपी कमी झाला होता पेशंटच्या नातेवाईकांना काही समजेनासे झाले.
त्यांनी लागलीच बारामती तालुक्यातील सुपुत्र व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे उपजिल्हा समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते सतीश महादेव गावडे लिमटेक तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्या 98 500 202 74 या फोनवरती संपर्क साधला असता सतीश गावडे यांनी तात्काळ बारामतीतील शिवसेना वैद्यकीय टीम घेऊन म्हसोबाच्या वाडी येथे जाऊन पेशंटला तात्काळ व वेळेत बारामतीतील तज्ञ डॉक्टर खोमणे हॉस्पिटलचे डॉक्टर स्वप्निल खोमणे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले व तेथे डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षतांमध्ये उपचार चालू केले दोन दिवस झाले सध्या पेशंट एकदम ठणठणीत असून सध्या पेशंट धोक्याच्या.बाहेर आलेले आहे त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांचा जीवात जीव आला.
त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी वरील मान्यवरांचे व तात्काळ व वेळेत मदत केलेले शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सतीश गावडे डॉक्टर अनिल.जडे. ऍड .सारिका पाटील ,पुष्पाली जडे ,निर्मला जगताप ,महेश केदार श्रेयश भोसले राजेश नागरगोजे संगीता जायभाजे व बारामतीतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा चे सर्व टीमचे कक्षाच्या व डॉक्टर खोमणे हॉस्पिटलचे डॉक्टर स्वप्नील खोमणे व हॉस्पिटलच्या स्टॉप चे पेशंटच्या नातेवाईकांनी तोंड भरून कौतुक केले व आभार व्यक्त केले.