मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी जयंती निमित्ताने जोगेश्वरी शिवसेना शाखा क्र ७३ च्या वतीने शाखाप्रमुख प्रदीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली विभागात स्वच्छता मोहीम राबवून महात्मा गांधी यांना स्वच्छंlजली अर्पण करण्यात आली.
यावेळी शिवसेना उबाठा विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, शाखा संघटक सुचित्रा चव्हाण, शाखा समन्वयक अंकुश मोर्वेकर, साक्षी पाडावे आणि महिला व पुरुष पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते, शिवसैनिक यांनी यात सक्रिय सहभाग घेतला..तसेच जोगेश्वरी सेंट ट्रीझा शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद देखील यावेळी स्वच्छतेसाठी उपस्थित होता.