पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे, कोळी वस्ती, चंद्रभागा शेड शाळेत वह्या वाटप केले.
यावेळी कारखान्याचे संचालक भैय्या वाघटे,संचालक सचिन पाटील, सरपंच सुशील सावंत, माजी डेप्युटी विठ्ठल शिंदे, नागनाथ गायकवाड, औदुंबर शिंदे,पोपट पाटील, भिवाजी क्षीरसागर, दत्तात्रय शिंदे, शंकर सावंत चिटबॉय सुरवसे साहेब जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.