अकोला प्रतिनिधी
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली, राज्य महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष रेखाताई मुळतकर यांनी ओबीसी आरक्षणा बद्दल अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सुरेश मानपुत्र, रविंद्र मुरकर,विष्णुपंत जोध,गुणवंत वाकरे,श्रीकृष्ण बोदडे,हुरपडे,मेघा देवगीरकर,कल्पना देवगीरकर,कल्पना हुरवडे, राजेश भाबुळकर,सर्व तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते.