मुंबई प्रतिनिधी
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमात अशोक भाऊ खैरनार यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्त करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रीय जनसेना पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी मीनाक्षी विजय खैरनार महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय जनसेना पार्टी यांचाही सन्मान करण्यात आला.
महिला प्रदेश उपाध्यक्ष सुलभा कटके महाराष्ट्र प्रदेश महासचिव अलका अनंत बोरसे महाराष्ट्र प्रदेश मुख्य संघटक विजय गिरीधर खैरनार जळगाव जिल्हाध्यक्ष राजेंद्र गुलाब सोनवणे जामखेड तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वडे इत्यादी राष्ट्रीय जनसेना पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते
या सर्वांचा सन्मान राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब पाथरकर वसई महेश ढवळे, यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नारायण पाथरकर, प्रदेशाध्यक्ष महेश ढवळे तसेच एस. एस. टोनी, रेखा वर्मा, बलजीतसिंग खुरपा, राजपाल जी., मनोज भांडारकर, अनिल गचके, नंदकुमार कोडनुसार, दिनकर पतंगे, कैलास धोकटे, संतोष मुळे, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला विविध राज्यातून जसे महाराष्ट्र राजस्थान एमपी दिल्ली उत्तर प्रदेश आसाम गोवा पंढरपूर इतर अनेक ठिकाणाहून समाज मान्यवर उपस्थित होते.