शेळवे प्रतिनिधी
सराव चाचणी -दुसरी घेण्यात आली. त्यामध्ये शेळवे कृषि विद्यालय शेळवे ता.पंढरपूर जि.सोलापुर या विद्यालयाने घवघवीत यश मिळवले आहे.
राजश्री शाहू महाराज सामाजिक संस्था,खोंदला ता. कळंब जि.उस्मानाबाद आयोजित राज्यस्तरीय उपक्रम 'मी ज्ञानी होणार' या कार्यक्रमातर्गत शेळवे कृषि विद्यालय शेळवे येथे 'सामान्य ज्ञान दुसरी सराव परीक्षा' घेण्यात आली. यात इयत्ता पाचवी ते आठवी च्या 125 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
प्रथम क्रमांक
25 पैकी 25 गुण मिळवणारे
*कु. सृष्टी ज्ञानेश्वर आसबे- 8 वी*
*कु*वैष्णवी पांडुरंग गाजरे-8वी*
*कु.माहेश्वरी नवनाथ पाटील-8वी*
*कु.करिष्मा सत्यवान साळुंखे- 8 वी*
द्वितीय क्रमांक
25 पैकी 24 गुण मिळवणारे
*कु. ज्ञानेश्वरी अमित गाजरे - 8 वी*
*कु.तनिशा बाळासो गाजरे- 8 वी*
*कु. वैष्णवी साहेबराव गाजरे- 8वी*
*चि. रोहित सत्यवान साळुंखे - 8 वी*
*कु. सूरज विकास साळुंखे -8 वी*
*कु. प्रणिती सोमनाथ सुर्वे-8 वी*
*कु. वेदांती विठ्ठल ताठे-8 वी*
तृतीय क्रमांक
25 पैकी 22गुण मिळवणारे
*कु. श्रेयश तुकाराम बनसोडे-8 वी*
*कु साक्षी सोमनाथ गाजरे-7 वी*
सर्व गुणवंतांचे खूप खूप अभिनंदन व पुढील सराव परीक्षेसाठी हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.मुख्याध्यापक,संस्था पदाधिकारी ,सर्व स्टाफ व शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले आहे.