पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रतिमेचे पूजन प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब करपे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रशालेचे प्राचार्य मुंढे यु. आर,ज्येष्ठ शिक्षक पवार ए.ए , वसतिगृह अधीक्षक अमोल हुंगे, सोमनाथ फडतरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.