पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील उमा शिक्षणशास्त्र (बी एड) महाविद्यालय येथे कै. विमल चौंडावार यांचे स्मरणार्थ श्री संतोष चौंडावर यांनी उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयास वृक्ष वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रवृत्त देखील केले. आज-काल पुण्यतिथीनिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख मा. प्राचार्य डॉ. पांढरे व्हि.डी, प्रा. डॉ.बंडगर विलास
प्रा.सविता दूधभाते , प्रा.बागवान जे एस, प्रा. वैद्य मुक्ता ,प्रा. रोहित खिस्ते , प्रा. बागवान जे.एस
प्रा. डॉ. विलास बंडगर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुन्या (कवयित्री )उज्वला शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.प्लास्टिक मुक्त भारत अभियान हा प्रकल्प शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी राबवला आहे या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.