पुणे प्रतिनिधी
झाले बहू, होतीलही बहू, पण या सम याच मेळाव्याचे साक्षी होवू
हे वर्णन होते गतवर्षी झालेल्या पहिल्या नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर तर्फे भरविण्यात आलेल्या वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पण कोठलीच गोष्ट शाश्वत/निरंतर नसते. हा तर निसर्गाचा नियमच आहे. अन त्यास अपवादही कसा असणार? थोडक्यात काय तर येऊ घातलेला रविवार दि. २८ मे २०२४ चा मेळावाही रेकॉर्डब्रेक होणार हेच होत असलेल्या नोंदणीमुळे सिध्द होत आहे. अशा मेळाव्यात सहभागी न होणे म्हणजे अनुरूप जोडीदाराकडे पाठ फिरवण्यासारखे आहे.
त्वरा करा भवसागरात झोकून उडी मारताना जोडीदाराचा घट्ट हात हाती घेण्याची सुवर्णसंधी आली आहे तिचा पुरेपूर लाभ घ्या.
ऑफ लाइनसाठी संपर्क:-
श्री. विजय कालेकर,मो.नं 9822751796
श्री. स्वप्निल खुर्द, मो.नं 9175785046
●ऑन लाइन साठी संपर्क
अक्षय हेद्रे, मो.नं 7722004708
●ऑन लाइन गुगल फाॅर्मसाठी लिंक :-
https://forms.gle/N4fUGyZF11Aw7UM27
सुभाष मुळे, सचिव, ना.स.प. पुणे शहर अध्यक्ष यांच्या शी संपर्क साधावा.