अनेक मान्यवरांची उपस्थिती
सोलापूर प्रतिनिधी
बेगमपुर ता मोहोळ येतील मूळचे रहिवाशी असलेले सर्वसामान्य माणसाच्या अडचणीत धावून जाणारे सामाजिक क्षेत्रात नेहमीच सक्रिय असणारे तानाजी माने यांनी मंगळवेढा येथे नुकतेच कणीग या शेतकऱ्यांना उपयोगी असलेल्या धान्य साठा करण्यासाठी उपयुक्त असलेले कणीग या वस्तूची निर्मिती व विक्री केंद्र सुरु केले असून मंगळवेढा तालुक्यात एकमेव होलसेल दरात मिळणारे माने बंधू संचालित चांगदेव माने यांचे धान्य साठा करण्याचे अमोल कणगी उद्योगाचे उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात पार पडला पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते फीत कापून अमोल कणीग या फर्म ची उदघाटन करण्यात आले .
या अमोल कणीग कारखान्यात उत्तम दर्जाचे आणि सर्व प्रकारचे १ क्विंटल पासून ते १०० क्विंटल पर्यंत धान्य साठा करण्याचे कणीग मिळणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन प्रो.प्रा. माने बंधू यांनी केले आहे.
या उद्योगाच्या उदघाटन कार्यक्रमास पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे भीमा साखर कारखाना संचालक बाळासाहेब गवळी राजेंद्र घोडके प्रो.प्रा.चांगदेव माने , जेष्ठ पत्रकार उमाकांत (बाबा ) काशीद ,अशोक माने , लोकमंगल पथसंस्थेचे संचालक साहेबराव उगाडे, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वाघमारे , भीमा साखर कारखाना हे संचालक बाळासाहेब गवळी , खंडू बुरांडे , दिपक पवार, नारायण माने , संतोष साळुंखे, विष्णू चव्हाण , नाना चव्हाण , खंडू माने , सचिन ननवरे , दत्ता माने , बसवराज कोळी मामा , विष्णू माने , गोपाल माने , नामदेव माने , पांडुरंग वाघमारे , रमेश वाघमारे , राहुल वाघमारे , बसवराज वाघमारे , बाळू चव्हाण , राजू उगाडे ,लखन माने , श्रीशैल माने , लक्ष्मण वाघमारे , विश्वास , बापू माने. इत्यादी उपस्थित होते
*तानाजी माने यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा*
तानाजी माने यांनी अतिशय कष्ठातून या कणीग उद्योग ची निर्मिती केली असून शेती व्यवसाय बरोबर तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा तसेच तानाजी माने यांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी असं प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी कणीग फर्म च्या उदघाटन वेळी केलं आहे.