मारापुर प्रतिनिधी
मारापुर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि लोकनियुक्त मिस्टर उपसरपंच अशोक आसबे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मारापुर ग्रामपंचायतच्या वतीने लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या शुभहस्ते त्यांना मानाचा फेटा,हार,शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.