पंढरपूर प्रतिनिधी
भारतीय राज्घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रशासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माजी प्रशांत परिचारक, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.