सोलापूर प्रतिनिधी
बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त सोलापूर येथील पार्क चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प वाहून पत्रकार सुरक्षा समिती वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार जिल्हा कार्याध्यक्ष सादीक शेख जिल्हा समन्वयक वैजिनाथ बिराजदार जिल्हा संघटक बाळकृष्ण सदाफुले जिल्हा संपर्क प्रमुख कादर शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे शहर कार्याध्यक्ष आदर्श धडे शहर संघटक मल्लिनाथ कोळी शहर समन्वयक श्रीकांत कोळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद श्रीकांत जाधव युनूस आत्तार शशिकांत उकरंडे (मेजर ) चंद्रकांत चव्हाण शिवाजी नागुरे इम्तियाज अक्कलकोटकर सतीश गडकरी इत्यादी उपस्थित होते.